Viral Video: हवेत झेप घेत एका हाताने घेतला जबरदस्त झेल, व्हिडिओ होतोय व्हायरल (Watch Video)

तुम्ही जेवढ्या वेळा हा झेल पाहाल, तेवढा तो पुन्हा पुन्हा पाहावा, असे तुम्हाला वाटेल.

Photo Credit - Twitter

सोशल मीजडियावर एका झेलची चर्चा होत आहे. हा एक असा झेल होता जो पाहून तुम्हीही आश्चर्यचकीत होऊ शकतात. गोलंदाजाने बाॅल टाकताच फलंदाजाने तो समोर दिशेने मारण्याच प्रयत्न केला पण हा झेल गोलंदाजाने हवेत झेप घेत एका हाताने धरला. तुम्ही जेवढ्या वेळा हा झेल पाहाल, तेवढा तो पुन्हा पुन्हा पाहावा, असे तुम्हाला वाटेल.

पाहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement