IND vs PAK World Cup 2023 Live Score Update: कुलदीप यादवने भारताला मिळवून दिली चौथी विकेट, शकीलला केले बाद

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकूण सात वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाने प्रत्येक वेळी विजय मिळवला आहे. दोन्ही संघ या स्पर्धेतील तिसऱ्या विजयावर आहेत.

IND vs PAK World Cup 2023 Live Score Update: कुलदीप यादवने भारताला मिळवून दिली चौथी विकेट, शकीलला केले बाद

एकदिवसीय विश्वचषकाच्या 12व्या सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानशी (IND vs PAK) होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Stadium) खेळवला जाणार आहे. या सामन्याद्वारे टीम इंडिया वनडे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सलग आठव्या विजयासाठी मैदानात उतरले आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकूण सात वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाने प्रत्येक वेळी विजय मिळवला आहे. दोन्ही संघ या स्पर्धेतील तिसऱ्या विजयावर आहेत. भारत आणि पाकिस्तानने प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही जिंकले आहेत. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय. प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानला चौथा धक्का लागला आहे. पाकिस्तानचा स्कोर 162/4

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 14, 2023 04:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).