Kuldeep Yadav On Surya Kumar Yadav: बर्थडे बॉय सूर्यकुमार बद्दल कुलदीप यादव म्हणाला काही खास, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

कुलदीप यादवने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये कुलदीप यादवने लिहिले आहे की, माझा भाऊ सूर्यकुमार यादवला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...

टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) आज वाढदिवस साजरा करत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार यादव इतर खेळाडूंसोबत केक कापताना दिसत आहे. कुलदीप यादवने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये कुलदीप यादवने लिहिले आहे की, माझा भाऊ सूर्यकुमार यादवला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा... मला खात्री आहे की या वर्षी तु जास्तीत जास्त धावा करशील. कुलदीप यादवची पोस्ट सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement