IND vs PAK 5th Match Scorecard: कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली, पाकिस्तानने 200 धावांत गवाल्या 7 विकेट; आफ्रिदी शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला

43 व्या षटकात कुलदीप यादवने पाकिस्तानला दुहेरी धक्का दिला आहे. त्याने चौथ्या चेंडूवर सलमान आघा (24 चेंडूत 19) ला जडेजाने झेलबाद केले आणि पाचव्या चेंडूवर शाहीन आफ्रिदी (0) ला एलबीडब्ल्यू केले. पाकिस्तानचा स्कोर 206/7

IND vs PAK 5th Match Scorecard: कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली, पाकिस्तानने 200 धावांत गवाल्या 7 विकेट; आफ्रिदी शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला
Kuldeep Yadav And Ravindra Jadeja (Photo Credit - Twitter)

India National Cricket Team vs Pakistan National Cricket Team: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पाचवा सामना रविवारी म्हणजे 23 फेब्रुवारी रोजी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs PAK) यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) खेळला जात आहे. हा ग्रुप अ चा तिसरा सामना आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. तर, पाकिस्तानची कमान मोहम्मद रिझवान यांच्या खांद्यावर आहे. दरम्यान, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तान संघाला सातवा धक्का लागला आहे. 43 व्या षटकात कुलदीप यादवने पाकिस्तानला दुहेरी धक्का दिला आहे. त्याने चौथ्या चेंडूवर सलमान आघा (24 चेंडूत 19) ला जडेजाने झेलबाद केले आणि पाचव्या चेंडूवर शाहीन आफ्रिदी (0) ला एलबीडब्ल्यू केले. पाकिस्तानचा स्कोर 206/7

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 23, 2025 05:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).