IND vs BAN 1st Test Day 3 Live Update: कुलदीप यादवला मिळाली पाचवी विकेट, बांगलादेशचे 9 खेळाडू बाद

आज या सामन्याचा तिसरा दिवस आहे. कुलदीप यादवने चट्टोग्राम कसोटीत आपली पाचवी विकेट घेत बांगलादेशला 144 धावांवर नववा धक्का दिला.

IND vs BAN 1st Test Day 3 Live Update: कुलदीप यादवला मिळाली पाचवी विकेट, बांगलादेशचे 9 खेळाडू बाद
Kuldeep Yadav (Photo Credit - Twitter)

IND vs BAN 1st Test: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना चट्टोग्राम येथे खेळवला जात आहे. आज या सामन्याचा तिसरा दिवस आहे. कुलदीप यादवने चट्टोग्राम कसोटीत आपली पाचवी विकेट घेत बांगलादेशला 144 धावांवर नववा धक्का दिला. त्याने इबादत हुसेनला 17 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. कसोटी क्रिकेटमधील त्याची ही तिसरी 5 विकेट आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement