Krunal Pandya Baby Boy First Pic: कृणाल पंड्या झाला वडील, फोटो शेअर करुन दिली चाहत्यांना माहिती

कृणाल पांड्या आणि पंखुरी शर्मा यांनी आपल्या मुलाचे नाव कवीर पंड्या असे ठेवले आहे.

Krunal Pandya Baby Boy First Pic (Photo Credit - Twitter)

भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याचे घर गुंजले आहे. खरं तर, कृणाल पांड्याची पत्नी पंखुरी शर्माने मुलाला जन्म दिला आहे. याची माहिती खुद्द भारतीय अष्टपैलू खेळाडूने सोशल मीडियावर दिली आहे. याशिवाय कृणाल पांड्यानेही मुलाचे नाव चाहत्यांसोबत शेअर केले आहे. कृणाल पांड्या आणि पंखुरी शर्मा यांनी आपल्या मुलाचे नाव कवीर पंड्या असे ठेवले आहे. खरं तर, कृणाल पांड्याने पत्नी पंखुरी शर्मासोबतच्या मुलाचे दोन फोटो शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Krunal Himanshu Pandya (@krunalpandya_official)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement