Krunal Pandya Son: कृणाल पांड्या दुसऱ्यांदा झाला बाबा, हटके स्टाईलमध्ये पत्नी आणि मुलांचा फोटो केला शेअर; पाहा
पांड्या दुस-यांदा मुलगा झाल आहे. कृणाल पांड्याने त्याची पत्नी पंखुरी शर्मा, पहिला मुलगा आणि दुसरा मुलगा यांच्यासोबतचा एक सुंदर कौटुंबिक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Krunal Pandya Son: भारतीय क्रिकेटपटू कृणाल पांड्या (Krunal Pandya) दुसऱ्यांदा वडील झाला आहे. त्यांची पत्नी पंखुरी शर्मा पांड्याने एका निरोगी मुलाला जन्म दिला आहे. दोघांनीही सोशल मीडियावर फोटो शेअर करून ही माहिती दिली. पांड्या दुस-यांदा मुलगा झाल आहे. कृणाल पांड्याने त्याची पत्नी पंखुरी शर्मा, पहिला मुलगा आणि दुसरा मुलगा यांच्यासोबतचा एक सुंदर कौटुंबिक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी सांगितले की त्यांचा दुसरा मुलगा 21 एप्रिल 2024 रोजी जन्माला आला. या जोडप्याने त्याचे नाव वायु कृणाल पांड्या ठेवले आहे. (हे देखील वाचा: KKR vs PBKS, IPL 2024 Head to Head: कोलकाता-पंजाब यांच्यात कुणाचे आकडे भारी? दोघांपैकी कोण सरस? एका क्लिकवर घ्या जाणून)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement