LSG vs CSK, IPL 2024 34th Match Live Score Update: कृणालने लखनौला मिळवून दिले तिसरे यश, रहाणेही पॅव्हेलियनमध्ये परतला

चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत 6 सामने खेळले असून 4 जिंकले आहेत. सांघिक गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्ज 8 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सने 6 पैकी 3 सामने जिंकले असून, संघ गुणतालिकेत 5व्या क्रमांकावर आहे.

LSG (Photo Credit - Twitter)

LSG vs CSK, IPL 2024 34th Match: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 34 वा सामना (IPL 2024) लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (LSG vs CSK) यांच्यात लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत 6 सामने खेळले असून 4 जिंकले आहेत. सांघिक गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्ज 8 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सने 6 पैकी 3 सामने जिंकले असून, संघ गुणतालिकेत 5व्या क्रमांकावर आहे. दरम्यान, लखनौ सुपरजायंट्सने चन्नई विरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना चन्नईला दुसरा धक्का लागला आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाचा स्कोअर 68/3

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement