KKR vs DC, IPL 2024 Match 16th Toss Update: कोलकाताने दिल्लीविरुद्ध नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय; पाहा प्लेइंग 11

ऋषभ पंतचा (Rishab Pant) संघ या सामन्यात दुसरा विजय नोंदविण्याचा प्रयत्न करेल. यासोबतच केकेआरला तिसरा विजय मिळवून विजयाची घोडदौड कायम ठेवायची आहे.

KKR vs DC, IPL 2024 Match 16th Toss Update: कोलकाताने दिल्लीविरुद्ध नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय; पाहा प्लेइंग 11
KKR vs DC

KKR vs DC, IPL 2024 Match 16th: आयपीएल 2024 चा 16 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. हा सामना विशाखापट्टणम येथे 7.30 वाजता खेळवला जाणार आहे. ऋषभ पंतचा (Rishab Pant) संघ या सामन्यात दुसरा विजय नोंदविण्याचा प्रयत्न करेल. यासोबतच केकेआरला तिसरा विजय मिळवून विजयाची घोडदौड कायम ठेवायची आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, कोलकाताने दिल्लीविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, रसिक दार सलाम, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा, खलील अहमद

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, अंगकृष्ण रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 03, 2024 07:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).