KKR vs DC, IPL 2024 Match 16th Live Score Update: कोलकाताने आयपीएलमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या गाठली, दिल्लीला धू धू धूतले; दिले 273 धावांचे लक्ष्य
ऋषभ पंतचा (Rishab Pant) संघ या सामन्यात दुसरा विजय नोंदविण्याचा प्रयत्न करेल. यासोबतच केकेआरला तिसरा विजय मिळवून विजयाची घोडदौड कायम ठेवायची आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे.
KKR vs DC, IPL 2024 Match 16th: आयपीएल 2024 चा 16 वा (IPL 2024) सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) यांच्यात विशाखापट्टणम येथे खेळवला जात आहे. ऋषभ पंतचा (Rishab Pant) संघ या सामन्यात दुसरा विजय नोंदविण्याचा प्रयत्न करेल. यासोबतच केकेआरला तिसरा विजय मिळवून विजयाची घोडदौड कायम ठेवायची आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, कोलकाताने दिल्लीविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना केकेआरने दिल्लीसमोर 272 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. कोलकाता नाईट रायडर्सकडून सुनील नारायणने सर्वाधिक 85 धावांची खेळी खेळली. दिल्ली कॅपिटल्सकडून एनरिक नॉर्टजेने सर्वाधिक तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाला 20 षटकात 273 धावा करायच्या आहेत.
#IPL2024 #DCvKKR #IPL #DCvsKKR
KKR post second-highest IPL total ever!
Sunil Narine (85), Angkrish Raghuvanshi (54) power KKR to 272/7 against Delhi Capitals
FOLLOW LIVE: https://t.co/KpkLjfaGV1 pic.twitter.com/qwwcClApGk
— TOI Sports (@toisports) April 3, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 03, 2024 09:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

