KKR vs RR, IPL 2024 31st Match Live Streaming: कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज होणार लढत, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह
एकीकडे, राजस्थानने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत, त्यापैकी संघाने 5 सामने जिंकले आहेत आणि संजू सॅमसनचा (Sanju Samson) संघ देखील गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. दुसरीकडे, केकेआरने आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत, त्यापैकी संघाने 4 सामने जिंकले आहेत आणि श्रेयस अय्यरचा (Shreyas Iyer) संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.
KKR vs RR, IPL 2024: आयपीएल 2024 मधील 31 वा सामना (IPL 2024) कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स (KKR vs RR) यांच्यात होणार आहे. मंगळवार, 15 एप्रिल रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होईल. एकीकडे, राजस्थानने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत, त्यापैकी संघाने 5 सामने जिंकले आहेत आणि संजू सॅमसनचा (Sanju Samson) संघ देखील गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. दुसरीकडे, केकेआरने आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत, त्यापैकी संघाने 4 सामने जिंकले आहेत आणि श्रेयस अय्यरचा (Shreyas Iyer) संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स सामन्याचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण केले जाईल. तर मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर पाहता येईल. (हे देखील वाचा: Dhoni 3 Sixes: धोनीच्या 3 षटकारांनंतर करीना कपूर आणि नेहा धुपियाचा स्टेडियममधील 'तो' व्हिडिओ व्हायरल (Watch Video)
The Royals and the Knight Riders battle for the top spot ⚔
Watch them LIVE in action only with #IPLonJioCinema#KKRvRR #TATAIPL pic.twitter.com/JMUhWWcXaI
— JioCinema (@JioCinema) April 16, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 16, 2024 03:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

