KKR vs SRH, IPL 2024 3rd Match Live Score Update: कोलकाताला तिसरा धक्का, नटराजनने घेतल्या एका षटकात दोन विकेट; श्रेयस अय्यर बाद

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर आहे तर, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पीट कमिन्स आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 25 सामने खेळले गेले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स आकडेवारीत खूप मजबूत आहेत.

KKR vs SRH, IPL 2024 3rd Match Live Score Update: कोलकाताला तिसरा धक्का, नटराजनने घेतल्या एका षटकात दोन विकेट; श्रेयस अय्यर बाद
SRH (Photo Credit - Twitter)

KKR vs SRH IPL 2024 3rd Match: आयपीएलच्या 17 व्या मोसमातील (IPL 2024) तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद (KKR vs SRH) संघ यांच्यात सामना होणार आहे, दोन्ही संघांमधील हा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर आहे तर, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पीट कमिन्स आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 25 सामने खेळले गेले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स आकडेवारीत खूप मजबूत आहेत. दरम्यान, हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना कोलकाताला तिसरा धक्का लागला आहे. कोलकाताचा स्कोर 32/3

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 23, 2024 07:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).