KL Rahul आशिया कप मध्ये पहिल्या दोन मॅच मधून बाहेर -Rahul Dravid ची माहिती

दुखापतीमुळे बर्‍याच दिवसांच्या अनुपस्थितीनंतर केएल राहुलने टीम इंडियाच्या संघात पुनरागमन केले आहे. त्यामुळे त्याच्या फीटनेस वर चर्चा सुरू आहे.

Rahul-Dravid-and-KL-Rahul । File Image

KL Rahul आशिया कप मध्ये पहिल्या दोन गेम्स साठी उपलब्ध नसेल अशी माहिती टीम इंडियाचे कोच Rahul Dravid यांनी माहिती दिली आहे. भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्याने या आशिया कपची सुरूवात होणार आहे. दुखापतीमुळे बर्‍याच दिवसांच्या अनुपस्थितीनंतर केएल राहुलने टीम इंडियाच्या संघात पुनरागमन केले आहे. Asia Cup 2023: एशिया चषकासाठी टीम इंडियाची जोरदार तयारी, BCCI ने शेअर केला व्हिडिओ .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now