IND vs AUS: केएल राहुलने अर्धशतक ठोकल्यानंतर बाद, पाहा त्याचा जबरदस्त षटकार

भारताला तिसरा धक्का केएल राहुलच्या (KL Rahul) रूपाने बसला, जो 12व्या षटकात जोश हेझलवूडच्या चेंडूवर नॅथन एलिसने झेलबाद झाला.

IND vs AUS: केएल राहुलने अर्धशतक ठोकल्यानंतर बाद, पाहा त्याचा जबरदस्त षटकार
KL Rahul (Photo Credit - Twitter)

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, भारताला तिसरा धक्का केएल राहुलच्या (KL Rahul) रूपाने बसला, जो 12व्या षटकात जोश हेझलवूडच्या चेंडूवर नॅथन एलिसने झेलबाद झाला. त्याने 35 चेंडूत 55 धावा केल्या. या दरम्यान त्यांने जबरदस्त षटकार मारला जो पाहुन चाहते ही विसरु शकणार नाही.

पाहा व्हिडिओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 20, 2022 08:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).