IND vs ENG 1st Test Day 4 Live Score Update: दुसऱ्या डावात केएल राहुलचे अर्धशतक पू्र्ण, टीम इंडियाने लीड्समध्ये ओलांडला 100 धावांचा टप्पा
भारतीय संघाने पहिल्या डावात सर्वबाद 471 धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 465 धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने 6 धावांची आघाडी घेतली. दरम्यान, दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाचा अनुभवी खेळाडू केएल राहुनने अर्धशतक पूर्ण केले आहे. भारताचा स्कोर 101/3
India National Cricket Team vs England National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना (IND vs ENG 1st Test 2025) 20 जून (शुक्रवार) पासून लीड्समधील हेडिंग्ले ग्राउंड्सवर खेळला जात आहे. आज खेळाचा चौथा दिवस आहे. तिसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने दोन विकेट गमावल्यानंतर 90 धावा केल्या. त्याआधी भारतीय संघाने पहिल्या डावात सर्वबाद 471 धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 465 धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने 6 धावांची आघाडी घेतली. दरम्यान, दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाचा अनुभवी खेळाडू केएल राहुनने अर्धशतक पूर्ण केले आहे. भारताचा स्कोर 101/3
FIFTY!
KL Rahul gets to his 18th half-century in Test cricket 👌👌
💯 up for #TeamIndia in the second innings
Updates ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#ENGvIND | @klrahul pic.twitter.com/ZzOXqCyr8L
— BCCI (@BCCI) June 23, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 23, 2025 03:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

