LSG vs RR, IPL 2024: केएल राहुलने सलामीवीर म्हणून 4000 धावा केल्या पूर्ण, महान खेळाडूंच्या यादीत झाला सामील
अर्धशतकी खेळी खेळणाऱ्या केएलने सलामीवीर फलंदाज म्हणून आयपीएलमध्ये आपल्या 4000 धावा पूर्ण केल्या आहेत. आयपीएलमध्ये 4000 धावा पूर्ण करणारा केएल राहुल हा केवळ पाचवा सलामीवीर ठरला आहे.
LSG vs RR: लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात मोठी कामगिरी केली आहे. अर्धशतकी खेळी खेळणाऱ्या केएलने सलामीवीर फलंदाज म्हणून आयपीएलमध्ये आपल्या 4000 धावा पूर्ण केल्या आहेत. आयपीएलमध्ये 4000 धावा पूर्ण करणारा केएल राहुल हा केवळ पाचवा सलामीवीर ठरला आहे. याआधी आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीसह डेव्हिड वॉर्नर, शिखर धवन आणि ख्रिस गेल यांनी ही कामगिरी केली आहे.
आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून 4000 धावा करणारे फलंदाज
6362 - शिखर धवन
5909 - डेव्हिड वॉर्नर
4480 - ख्रिस गेल
4041 – विराट कोहली
4010 - केएल राहुल
Tags
Ekana Stadium
Indian Premier League 2024
IPL 2024
KL Rahul
LSG
LSG vs RR
Lucknow Super Giants
Lucknow Super Giants vs Rajasthan Royals
Rajasthan Royals
RR
Sanju Samson
आईपीएल 2024
आरआर
इकाना स्टेडियम
इंडियन प्रीमियर लीग 2024
एलएसजी
एलएसजी विरुद्ध आरआर
केएल राहुल
राजस्थान रॉयल्स
लखानऊ सुपर जायंट्स
लखानऊ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
संजू सैमसन
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement