World Cup Final Special Train: क्रिकेट प्रेमीसांठी आनंदाची बातमी, विश्वचषकच्या अंतिम सामन्यासाठी मध्ये रेल्वे चालवणार सीएसएमटी ते अहमदाबाद विशेष ट्रेन
आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 (World Coup 2023 Final Match) चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad Narendra Modi Stadium) खेळवला जाणार आहे.
आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 (World Coup 2023 Final Match) चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad Narendra Modi Stadium) खेळवला जाणार आहे. या मोठ्या सामन्यासाठी अनेक क्रिकेट प्रेमी मोठ्या प्रमाणात स्टेडियमवर हजेरी लावणार आहे. दरम्यान, विश्वचषकच्या अंतिम सामन्यासाठी मध्ये रेल्वेकडून सीएसएमटी ते अहमदाबाद विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहे. त्यांनी ट्वीट करुन या सगळ्याची माहिती दिली आहे. (हे देखील वाचा: IND vs AUS ICC World Cup 2023 Final: अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करणे कठीण, आकडेवारी देत आहे साक्ष; भारताला बनवावी लागेल विशेष रणनीती)
पाहा
CR will run a Cricket World Cup special train from CSMT to Ahmedabad and back-
A) 01153 CSMT- Ahmedabad special express-
CSMT departure- 22.30 hrs, 18/11/23
Ahmedabad- 06.40 hrs, 19/11/23
B) 01154 Ahmedabad-CSMT special express-
Ahmedabad departure- 01.45 hrs, 20/11/23
CSMT… pic.twitter.com/KH4GhbqNIF
— Central Railway (@Central_Railway) November 17, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 17, 2023 04:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

