KKR vs RCB, IPL 2024 36th Match Live Score Update: केकेआरचा तिसरी विकेट पडली, कॅमेरॉन ग्रीनने रघुवंशीचा अप्रतिम झेल घेतला, यशला विकेट मिळाली.
केकेआरने या मोसमात आरसीबीचा पराभव केला होता आणि ते त्यांची गती कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील, तर चालू हंगामात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या आरसीबीला प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी विजयाची नोंद करणे आवश्यक आहे.
RCB vs KKR, IPL 2024: आज, आयपीएल 2024 च्या 36 व्या (IPL 2024) सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (KKR vs RCB) आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे. केकेआरने या मोसमात आरसीबीचा पराभव केला होता आणि ते त्यांची गती कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील, तर चालू हंगामात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या आरसीबीला प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी विजयाची नोंद करणे आवश्यक आहे. दरम्यान, आरसीबीने केकेआरविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजीला आलेल्या केकेआर तिसरा धक्का लागला आहे. केकेआरचा स्कोर 75/3
Match 36. WICKET! 5.6: Angkrish Raghuvanshi 3(4) ct Cameron Green b Yash Dayal, Kolkata Knight Riders 75/3 https://t.co/hB6cFsk9TT #TATAIPL #IPL2024 #KKRvRCB
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 21, 2024 04:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

