KKR vs MI, IPL 2024: आयपीएल सामन्यादरम्यान चाहत्याचा चक्क बॉल चोरण्याचा प्रयत्न; पोलिसांनी वेळीच पकडले, Viral Video

चेंडू पँटमध्ये टाकून चोरण्याची चाहत्याची योजना होती. पोलिसाने हा चेंडू परत घेऊन चाहत्याला मैदानाबाहेर हाकलले. ईडन गार्डन्सवर ही घटना घडली व या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

KKR vs MI, IPL 2024: आयपीएल सामन्यादरम्यान चाहत्याचा चक्क बॉल चोरण्याचा प्रयत्न; पोलिसांनी वेळीच पकडले, Viral Video
Fan Tries To Steal Ball During IPL Match

KKR vs MI, IPL 2024: आयपीएल 2024 च्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या लढतीदरम्यान एका चाहत्याने चक्क सामन्यातील बॉल चोरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या पोलिसाने या व्यक्तीकडून हा चेंडू परत मिळवला. चेंडू पँटमध्ये टाकून चोरण्याची चाहत्याची योजना होती. पोलिसाने हा चेंडू परत घेऊन चाहत्याला मैदानाबाहेर हाकलले. ईडन गार्डन्सवर ही घटना घडली व या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सामन्यात कोलकाताने मुंबईचा 18 धावांनी पराभव केला होता. सध्या कोलकाता संघ 13 सामन्यांत 19 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर असून, पहिला क्वालिफायर खेळणे जवळपास निश्चित झाले आहे. (हेही वाचा: Ahmedabad Weather Live Updates: पावसामुळे GT vs KKR सामना रद्द, गुजरात प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर)

पहा व्हिडिओ- 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 14, 2024 12:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).