KKR vs CSK IPL 2021: रुतुराज-डु प्लेसिसने केकेआरची उडवली दाणादाण, सुपर किंग्सने उभारला 220 धावांचा डोंगर
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) सुरु असलेल्या आयपीएलच्या 15व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने रुतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis) यांच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरोधात 220 धावांचा डोंगर उभारला आहे.
KKR vs CSK IPL 2021: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) सुरु असलेल्या आयपीएलच्या 15व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने रुतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis) यांच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरोधात 220 धावांचा डोंगर उभारला आहे. रुतुराजने 64 धावा केल्या आणि डु प्लेसिससोबत 115 धावांची भागीदारी करत संघाला मजबूत सुरुवात करून दिली. मोईन अलीने 25 धावा तर कर्णधार एमएस धोनीने 17 धावांचे योगदान दिले. डु प्लेसिस 95 धावा आणि रवींद्र जडेजा 6 धावा करून नाबाद परतले. दुसरीकडे, केकेआरसाठी सुनील नारायण, आंद्रे रसेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
A sensational knock of 95* from @faf1307 and a fine 64 from Gaikwad propel #CSK to a total of 220/3 on the board.
This is #CSK's 5th highest total and their highest against #KKR in #VIVOIPL.#KKR chase coming up shortly. Stay tuned! pic.twitter.com/wEb5aF6IAI
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 21, 2021 09:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

