KKR vs LSG, IPL 2024 Live Score Update: केकेआरला मिळाली दुसरी विकेट, दीपक हुडा पॅव्हेलियनमध्ये परतला
केकेआर आणि लखनौ या दोन्ही संघांना त्यांच्या शेवटच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यामुळे दोन्ही संघ विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान, कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
KKR vs LSG, IPL 2024: आज, आयपीएल 2024 च्या (IPL 2024) 28 व्या सामन्यात, कोलकाता नाइट रायडर्स लखनौ सुपरजायंट्सचा (KKR vs LSG) सामना करत आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. केकेआर आणि लखनौ या दोन्ही संघांना त्यांच्या शेवटच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यामुळे दोन्ही संघ विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान, कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, प्रथम फलंदांजी करताना लखनौला दुसरा धक्का लागला आहे. लखनौचा स्कोर 39/2
Tags
Eden Gardens
Indian Premier League 2024
IPL 2024
KKR
KKR vs LSG
KL Rahul
kolkata Knight Riders
Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants
Kolkata Knight Riders vs Punjab Kings
LSG
Lucknow Super Giants
Shreyas Iyer
आयपीएल 2024
इंडियन 2024
इंडियन प्रीमियर लीग 2024
ईडन गार्डन्स
एलएसजी
केएल राहुल
केकेआर
केकेआर वि एलएसजी
केकेआर विरुद्ध एलएसजी
कोलकाता नाइट रायडर्स
कोलकाता नाइट रायडर्स वि पंजाब किंग्स
कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
प्रीडेन 2024 लीग गार्डन्स
लखनौ सुपर जायंट्स
श्रेयस अय्यर
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement