IPL 2024 साठी KKR ने बदलला कर्णधार, नितीश राणाच्या जागी Shreyas Iyer ला मोठी जबाबदारी
केकेआरने प्रमुख खेळाडू श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) पुन्हा कर्णधार बनवले आहे, तर नितीश राणाला (Nitish Rana) कर्णधारपदावरून हटवून उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
आयपीएल 2024 (IPL 2024) पूर्वी दोन वेळा चॅम्पियन राहिलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) कर्णधारपदाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. केकेआरने प्रमुख खेळाडू श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) पुन्हा कर्णधार बनवले आहे, तर नितीश राणाला (Nitish Rana) कर्णधारपदावरून हटवून उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दुखापतीमुळे अय्यर शेवटचा हंगाम खेळू शकला नाही, त्यामुळे व्यवस्थापनाने राणाला कर्णधार बनवले. (हे देखील वाचा: IPL Auction 2024: आयपीएल लिलावात या 5 खेळाडूंवर पडणार पैशांचा पाऊस, गेल्या वर्षी एकही खरेदीदार मिळाला नाही)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement