TATA IPL 2025 Points Table Update: केकेआर आणि पंजाब किंग्ज सामना पावासामुळे रद्द, येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल

प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 20 षटकात 4 गडी गमावून कोलकातासमोर 202 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर, कोलकाताने पहिल्याच षटकात सात धावा काढल्या. यानंतर वादळ आणि पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.

TATA IPL 2025 Points Table Update: केकेआर आणि पंजाब किंग्ज सामना पावासामुळे रद्द, येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल
IPL 2025 Point Table (Photo Credit - X)

Kolkata Knight Riders vs Punjab Kings, TATA IPL 2025 44th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 44 वा सामना (IPL 2025) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज (KKR vs PBKS) यांच्यात 26 एप्रिल (शनिवार) रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स (Eden Gardens, Kolkata) येथे खेळला जात होता. जो पावसामुळे रद्द करण्यात आला आहे, ज्यामध्ये दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आले आहेत. त्याआधी, प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 20 षटकात 4 गडी गमावून कोलकातासमोर 202 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर, कोलकाताने पहिल्याच षटकात सात धावा काढल्या. यानंतर वादळ आणि पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. दरम्यान दोन्ही संघाना 1-1 गुण देण्यात आले त्यामुळे पॉइंट टेबलमध्ये पंजाब 11 गुणांसह चोथ्या स्थानावर पोहचली आहे. तर दुसरीकडे कोलकाता 7 गुणांसह सातव्या स्थानावर आहे.

येथे पाहा पॉइंट टेबल 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 26, 2025 11:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).