Kevin Pietersen याला कसोटीत दिसत नाही ‘अच्छे दिन’, म्हणाला- ‘पुढील 5 वर्ष फक्त पाच देश खेळणार टेस्ट क्रिकेट’; ‘या’ विश्वविजयी संघाला वगळले

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन यांनी भाकीत केले आहे की लवकरच, 2026 पर्यंत फक्त पाच देश कसोटी सामने खेळताना दिसतील कारण आतापासून काही वर्षांमध्ये खेळाच्या प्रदीर्घ स्वरूपामध्ये काही मूठभर संघ रस घेतील असा त्यांचा विश्वास आहे. पीटरसनने यामध्ये इंग्लंड भारत, ऑस्ट्रेलिया शक्यतो दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानचा समावेश केला पण जागतिक कसोटी अजिंक्यपद विजेते न्यूझीलंडला वगळले.

केविन पीटरसन (Photo Credit: Instagram)

इंग्लंडचा (England) माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन (Kevin Pietersen) यांनी भाकीत केले आहे की लवकरच, 2026 पर्यंत फक्त पाच देश कसोटी सामने (Test Cricket) खेळताना दिसतील कारण आतापासून काही वर्षांमध्ये खेळाच्या प्रदीर्घ स्वरूपामध्ये काही मूठभर संघ रस घेतील असा त्यांचा विश्वास आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now