Hanuman Jayanti 2024: दक्षिण आफ्रिका संघाचा खेळाडू Keshav Maharaj कडून हनुमान जयंती च्या शुभेच्छा!

भारतामध्ये आल्यानंतर रामभक्त असलेल्या केशव महाराजने अयोध्येमध्ये राम मंदिरात जाऊन देखील दर्शन घेतले होते.

Hanuman Jayanti 2024: दक्षिण आफ्रिका संघाचा खेळाडू Keshav Maharaj कडून हनुमान जयंती च्या शुभेच्छा!
Keshav-Maharaj-

South Africa चा खेळाडू आणि आयपीएल मध्ये Rajasthan Royals कडून खेळणार्‍या Keshav Maharaj ने आज हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आजच्या हनुमान जयंतीचं औचित्य साधत त्याने पोस्ट केली आहे. भारतामध्ये आल्यानंतर रामभक्त असलेल्या केशव महाराजने अयोध्येमध्ये राम मंदिरात जाऊन देखील दर्शन घेतले होते.

पहा पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Keshav Maharaj (@keshavmaharaj16)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 23, 2024 12:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).