Keshav Maharaj Visits Ayodhya Ram Mandir: दक्षिण आफ्रिकन खेळाडू केशव महाराज ने घेतलं IPL 2024 च्या रणधुमाळी पूर्वी अयोध्येमध्ये रामलल्लांचं दर्शन !

यंदाच्या आयपीएल मध्ये सामन्यांची सुरूवात पूर्वी लखनऊ च्या टीम ने अयोध्येमध्ये रामलल्लांचे दर्शन घेतले आहे.

केशव महाराज | Instagram

दक्षिण अफ्रीकेचा स्पिनर केशव महाराज भारतामध्ये आयपीएल साठी दाखल झाला आहे. रामभक्त केशव भी लखनऊ सुपर जायंट्स चा खेळाडू आहे. यंदाच्या आयपीएल मध्ये सामन्यांची सुरूवात पूर्वी लखनऊ च्या टीम ने अयोध्येमध्ये रामलल्लांचे दर्शन घेतले आहे. इंस्टाग्राम वर त्याने फोटो देखील शेअर केला आहे. भारतीय संंस्कृतीशी मूळ असलेल्या केशव याने मंदिराचे उद्द्घाटन झाल्यानंतर तेथे जाऊन दर्शन घेण्याची इच्छा बोलून दाखवली होती. Keshav Maharaj wishes For Ram Mandir: दक्षिण आफ्रिकेचा स्टार गोलंदाज केशव महाराजने राम मंदिर प्राण प्रतिष्ठा निमित्त शुभेच्छा दिल्या, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल .

पहा फोटो

 

View this post on Instagram

 

A post shared by Keshav Maharaj (@keshavmaharaj16)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif