इंग्लंडचे क्रिकेटपटू नॅट सायव्हर आणि कॅथरीन ब्रंट यांनी जवळपास पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर रविवारी अखेर लग्न बंधनात अडकले आहेत. दोन्ही खेळाडू 'होम ऑफ क्रिकेट' लॉर्ड्स येथे 2017 च्या इंग्लंड महिला विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होत्या. नॅट सायव्हर आणि कॅथरीन ब्रंटचे लग्न झाल्याची बातमी इसा गुहा यांनी तिच्या सोशल मिडियाद्वारे दिली होती.
https://twitter.com/englandcricket/status/1531166167259283456?s=20&t=PgPBk_cbLA9cjJ0MFLiIhQ
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)