Jofra Archer Injury Update: इंग्लंडला जबरदस्त धक्का, ‘या’ दोन महत्त्वाच्या स्पर्धेतून जोफ्रा आर्चर बाहेर

जोफ्रा आर्चरला त्याच्या उजव्या कोपर्याच्या तणावग्रस्त फ्रॅक्चरची पुनरावृत्ती झाल्याचे स्कॅनमध्ये उघड झाल्यानंतर उर्वरित वर्षांसाठी आता त्याला क्रिकेटच्या मैदानातून बाहेर राहावे लागणार आहे. म्हणजेच वेगवान गोलंदाज टी-20 विश्वचषक आणि ऑस्ट्रेलियामध्ये अ‍ॅशेस मालिकेला मुकणार आहे. 

Jofra Archer Injury Update: इंग्लंडला जबरदस्त धक्का, ‘या’ दोन महत्त्वाच्या स्पर्धेतून जोफ्रा आर्चर बाहेर
जोफ्रा आर्चर (Photo Credit: Twitter/@ICC)

Jofra Archer Injury Update: जोफ्रा आर्चरला (Jofra Archer) त्याच्या उजव्या कोपर्याच्या तणावग्रस्त फ्रॅक्चरची पुनरावृत्ती झाल्याचे स्कॅनमध्ये उघड झाल्यानंतर उर्वरित वर्षांसाठी आता त्याला क्रिकेटच्या मैदानातून बाहेर राहावे लागणार आहे. म्हणजेच इंग्लंडचा (England) वेगवान गोलंदाज टी-20 विश्वचषक  (T20 World Cup) आणि ऑस्ट्रेलियामध्ये अ‍ॅशेस (Ashes) मालिकेला मुकणार आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 05, 2021 05:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).