Jaydev Unadkat Hattrick: जयदेव उनाडकटने इतिहास रचला, रणजी चषकात पहिल्याच षटकात घेतली हॅटट्रिक
गेल्या वर्षाचा शेवट उनाडकटसाठी संस्मरणीय ठरला कारण त्याने 12 वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघासाठी दुसरा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. आता 2023 च्या सुरुवातीला उनाडकटने आपल्या गोलंदाजीने कहर केला.
Ranji Trophy 2022-23: सौराष्ट्र क्रिकेट संघाचा कर्णधार जयदेव उनाडकटने रणजी चषकाच्या पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक (Jaydev Unadkat Hattrick) घेत इतिहास रचला. पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. गेल्या वर्षाचा शेवट उनाडकटसाठी संस्मरणीय ठरला कारण त्याने 12 वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघासाठी दुसरा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. आता 2023 च्या सुरुवातीला उनाडकटने आपल्या गोलंदाजीने कहर केला. त्याने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात पहिल्याच षटकात 3 बळी घेत इतिहास रचला. एवढेच नाही तर यानंतर उनाडकटने पाच बळीही घेतले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement