Jay Shah Man Of His Words: जय शाहने आपले वचन केले पुर्ण, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ट्रॉफी जिंकल्यानंतर बार्बाडोसमध्ये फडकवला ध्वज; पाहा व्हिडिओ

घरच्या मैदानावर भारताने एकदिवसीय विश्वचषक गमावल्यानंतर संपूर्ण देशाचा उत्साह कमी झाला होता आणि रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर जय शाहने भारताला टी-20 कप जिंकून बार्बाडोसमध्ये राष्ट्रध्वज फडकवण्याचे आश्वासन दिले.

Jay Shah Man Of His Words: जय शाहने आपले वचन केले पुर्ण, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ट्रॉफी जिंकल्यानंतर बार्बाडोसमध्ये फडकवला ध्वज; पाहा व्हिडिओ
Photo Credit - X

IND vs SA ICC T20 World Cup 2024 Final: टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात (IND vs SA T20 World Cup 2024 Final) भारतीय संघाचा सामना दक्षिण आफ्रिकासोबत बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल येथे खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा आयसीसी टी-20 विश्वचषकावर कब्जा केला आहे. घरच्या मैदानावर भारताने एकदिवसीय विश्वचषक गमावल्यानंतर संपूर्ण देशाचा उत्साह कमी झाला होता आणि रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर जय शाहने भारताला टी-20 कप जिंकून बार्बाडोसमध्ये राष्ट्रध्वज फडकवण्याचे आश्वासन दिले. आज टीम इंडियाच्या विजयानंतर रोहित शर्माने बार्बाडोसमध्ये ते वचन पूर्ण केले.

पाहा व्हिडिओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 30, 2024 01:09 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).