Jasprit Bumrah Yorker Video: बुमराहचा खतरनाक यॉर्कर! ओव्हल टेस्टमध्ये भारतीय गोलंदाजाने ‘या’ अप्रतिम चेंडूवर Jonny Bairstow याची दांडी गुल
भारत विरुद्ध इंग्लंड संघांमध्ये ओव्हल टेस्टच्या पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांचा बोलबाला कायम आहे. पाचव्या दिवसाच्या दुसऱ्या सेशनमध्ये वेगवान भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहने टाकलेल्या अप्रतिम यॉर्कर चेंडूवर इंग्लिश फलंदाज जॉनी बेअरस्टोला बाद केले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. बेअरस्टोला बाद करण्यासाठी बुमराहला जास्त वेळ लागला नाही.
भारत (India) विरुद्ध इंग्लंड (England) संघांमध्ये ओव्हल टेस्टच्या पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांचा बोलबाला कायम आहे. पाचव्या दिवसाच्या दुसऱ्या सेशनमध्ये वेगवान भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) टाकलेल्या अप्रतिम यॉर्कर चेंडूवर इंग्लिश फलंदाज जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) बाद झाला.
India have taken four wickets since lunch.
Scorecard/Clips: https://t.co/Kh5KyTSOMS
🏴 #ENGvIND 🇮🇳 pic.twitter.com/bJDiEoIgg8
— England Cricket (@englandcricket) September 6, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 06, 2021 07:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

