Jasprit Bumrah Blessed With Baby Boy: जसप्रीत बुमराह झाला 'बाबा' लेकाची पहिली झलक आणि नाव केले शेअर!
जसप्रीत बुमराह त्याचा मुलगा अंगदच्या जन्मानंतर देशात परतल्याने आज भारताचा आशिया चषक 2023 मध्ये नेपाळ विरुद्धचा कॅंडी येथे होणारा सामना चुकणार आहे.
भारतीय क्रिकेटपटू Jasprit Bumrah आणि त्याची पत्नी Sanjana Ganesan यांच्या आयुष्यात चिमुकला पाहुणा आला आहे. अंगद असं नामाकरण केल्याची आणि त्याची पहिली झलक खास फोटोसह जसप्रीतने सोशल मीडीयावर शेअर केली आहे. 'आयुष्यातील या नव्या जबाबदारी बद्दल खूष असल्याचं' त्याने पोस्ट मध्ये लिहलं आहे. Jasprit Bumrah and Sanjana Ganesan: जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशनच्या घरी येणार लवकरच पाहुणा, मुंबईत परतण्याचे खरे कारण आले समोर .
पहा पोस्ट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या हेमंत जोशी यांचा मुलगा ध्रुव जोशीला दहावीत 80% गुण; डॉक्टर होण्याची इच्छा
Sunil Gavaskar: गिल, पंत नाही तर हा खेळाडू कसोटी संघाचा कर्णधार म्हणून उत्तम; गावस्कर यांनी दिला पाठिंबा
Shubman Gill आणि Rishah Pant भारतीय कसोटी संघाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार, विराट कोहलीवर बीसीसीआयचे मौन
Team India New Test Captain: कधी होणार भारताच्या नवीन कसोटी कर्णधाराची घोषणा? मोठी अपडेट आली समोर
Advertisement
Advertisement
Advertisement