IPL Auction 2023 Live Update: जेसन होल्डरला राजस्थान रॉयल्सने 5.75 कोटींना विकत घेतले

कोची (Kochi) येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये आयपीएल 2023 चा हा लिलाव होत आहे.

IPL Auction 2023 Live Update: जेसन होल्डरला राजस्थान रॉयल्सने 5.75 कोटींना विकत घेतले
जेसन होल्डर (Image Credit: PTI Photo)

IPL 2023 Mini Auction: आयपीएल 2023 मिनी लिलाव सुरू झाला आहे. कोची येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये हा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी 2023 च्या आयपीएल लिलावात एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. आयपीएल 2023 च्या मिनी लिलावात एकूण 405 खेळाडूंची नावे टेबलवर असतील, त्यापैकी केवळ 87 खेळाडूंचे भवितव्य समोर येईल. वेस्ट इंडिजचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरला राजस्थान रॉयल्सने 5.75 कोटींना विकत घेतले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 23, 2022 03:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).