Ishan Kishan च्या अडचणी वाढणार, राजस्थानविरुद्धच्या रणजी सामन्यातून गायब
किशनची क्रिकेटमध्ये सतत अनुपस्थिती सतत भुवया उंचावत आहे. त्यामुळे त्याच्या पुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Ishan Kishan Continues To Skip Ranji Trophy: रणजी ट्रॉफीमध्ये इशान किशनची (Ishan Kishan) अनुपस्थिती कायम आहे कारण युवा यष्टीरक्षक-फलंदाज 16 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अंतिम फेरीला मुकणार आहे आणि कुमार कुशाग्रा झारखंडसाठी यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळणार आहे. आत्तापर्यंत सहा सामन्यांत फक्त एक विजय आणि 10 गुण मिळविलेल्या झारखंडचा अंतिम फेरीत जमशेदपूरमध्ये राजस्थानशी सामना होणार आहे. किशनची क्रिकेटमध्ये सतत अनुपस्थिती सतत भुवया उंचावत आहे. त्यामुळे त्याच्या पुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (हे देखील वाचा: Dhawal Kulkarni likely to Retire: भारतीय वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी करु शकतो निवृत्तीची घोषणा, 'या' महत्त्वाच्या सामन्यानंतर घेवू शकतो निर्णय)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement