IND vs BAN 3rd ODI 2022 Live Update: इशान किशन 210 धावांची ऐतिहासिक खेळी खेळून बाद, त्यानंतर श्रेयस अय्यरही परतला
इशान किशनने त्याच्या वनडे कारकिर्दीतील पहिले द्विशतक पूर्ण केले आहे. 305 धावांवर भारताची दुसरी विकेट पडली.
IND vs BAN: भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेतील (IND vs BAN) तिसरा आणि शेवटचा सामना चट्टोग्राम येथे सुरू आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इशान किशनने त्याच्या वनडे कारकिर्दीतील पहिले द्विशतक पूर्ण केले आहे. 305 धावांवर भारताची दुसरी विकेट पडली. इशान किशन 131 चेंडूत 210 धावा करून बाद झाला आहे. त्याने आपल्या खेळीत 24 चौकार आणि 10 षटकार मारले. त्याच्यानंतर आलेला श्रेयस अय्यरही आऊट झाला.
3RD ODI. WICKET! 35.5: Ishan Kishan 210(131) ct Liton Das b Taskin Ahmed, India 305/2 https://t.co/HGnEqtZbDe #BANvIND
— BCCI (@BCCI) December 10, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 10, 2022 02:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

