Ishan Kishan Double Century: ईशान किशनने ठोकले ऐतिहासिक द्विशतक, सर्व विक्रम मोडले
इशान किशनने त्याच्या वनडे कारकिर्दीतील पहिले द्विशतक पूर्ण केले आहे.
IND vs BAN: भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेतील (IND vs BAN) तिसरा आणि शेवटचा सामना चट्टोग्राम येथे सुरू आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इशान किशनने त्याच्या वनडे कारकिर्दीतील पहिले द्विशतक पूर्ण केले आहे. त्याने आतापर्यंत 126 चेंडूंत 23 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 200 धावा केल्या आहेत. त्याच्या या शानदार खेळीमुळे भारताची धावसंख्या 300 पुढे गेली आहे. त्याचबरोबर विराट कोहलीही शतकाच्या जवळ पोहोचला आहे. या सामन्यात तो आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 72 वे शतक पूर्ण करू शकतो.
𝟐𝟎𝟎 𝐑𝐔𝐍𝐒 𝐅𝐎𝐑 𝐈𝐒𝐇𝐀𝐍 𝐊𝐈𝐒𝐇𝐀𝐍 🔥🔥
𝐖𝐡𝐚𝐭 𝐚 𝐬𝐞𝐧𝐬𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐚𝐥 𝐝𝐨𝐮𝐛𝐥𝐞 𝐡𝐮𝐧𝐝𝐫𝐞𝐝 𝐭𝐡𝐢𝐬 𝐡𝐚𝐬 𝐛𝐞𝐞𝐧.
He is the fourth Indian to do so. Take a bow, @ishankishan51 💥💥#BANvIND pic.twitter.com/Mqr2EdJUJv
— BCCI (@BCCI) December 10, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 10, 2022 02:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

