Ireland vs South Africa, 2nd T20I: आयर्लंड विरूद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय

आयर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा T20 सामना आज म्हणजेच 29 सप्टेंबर रोजी खेळवला जात आहे.

Photo Credit - Espncricinfo

South Africa National Cricket Team vs Ireland National Cricket Team: आयर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा T20 सामना आज म्हणजेच 29 सप्टेंबर रोजी खेळवला जात आहे. हा सामना अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर खेळवळा जात असून या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. पहिल्या सामन्यात साऊथ आफ्रिकेने आयर्लंडवर आठ विकेटने विजय प्राप्त केला. या विजयात रायन रिक्टेलने शानदार खेळी ही महत्वाची ठरली होती.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)