Ireland vs South Africa, 2nd T20I: साउथ आफ्रिकेविरोधात आर्यर्लंडच्या रॉस अडायरचे झंझावाती शतक

रॉस अडायरने षटकार आणि 5 चौकाराच्या मदतीने 57 चेंडूत आपले शतक साजरे केले. त्याच्या शतकाच्या जोरावर आर्यर्लंडची धावसंख्या ही 17 षटकांनतर 4 बाद 176 अशी झाली आहे. रॉस अडायरचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय शतक आहे.

Photo Credit - Espncricinfo

South Africa National Cricket Team vs Ireland National Cricket Team: आयर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा T20 सामन्यात आर्यर्लंडच्या रॉस अडायरने शानदार शतक झळकावले आहे. रॉस अडायरने षटकार आणि 5 चौकाराच्या मदतीने 57 चेंडूत आपले शतक साजरे केले. त्याच्या शतकाच्या जोरावर आर्यर्लंडची धावसंख्या ही 17 षटकांनतर 4 बाद 176 अशी झाली आहे. रॉस अडायरचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय शतक आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement