Ireland vs South Africa, 2nd T20I: साउथ आफ्रिकेविरोधात आर्यर्लंडच्या रॉस अडायरचे झंझावाती शतक
रॉस अडायरने षटकार आणि 5 चौकाराच्या मदतीने 57 चेंडूत आपले शतक साजरे केले. त्याच्या शतकाच्या जोरावर आर्यर्लंडची धावसंख्या ही 17 षटकांनतर 4 बाद 176 अशी झाली आहे. रॉस अडायरचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय शतक आहे.
South Africa National Cricket Team vs Ireland National Cricket Team: आयर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा T20 सामन्यात आर्यर्लंडच्या रॉस अडायरने शानदार शतक झळकावले आहे. रॉस अडायरने षटकार आणि 5 चौकाराच्या मदतीने 57 चेंडूत आपले शतक साजरे केले. त्याच्या शतकाच्या जोरावर आर्यर्लंडची धावसंख्या ही 17 षटकांनतर 4 बाद 176 अशी झाली आहे. रॉस अडायरचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय शतक आहे.
पाहा पोस्ट -
!
He rides his luck and gets there with 9(!) sixes and 5 fours 👏 https://t.co/KU6p7udquR | #IREvSA pic.twitter.com/EE1WEXlfZM
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 29, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 29, 2024 10:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

