CAN vs IRE, T20 WC 2024: आयर्लंडचा कर्णधार साद पॉल स्टर्लिंगने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
पहिल्यांदाच विश्वचषक खेळणाऱ्या कॅनडाच्या संघाला पहिल्याच सामन्यात अमेरिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. त्याचवेळी भारताविरुद्ध आयर्लंडला पराभवाचा सामना करावा लागला.
CAN vs IRE T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक 2024 चा 13 वा (T20 World Cup 2024) सामना आज कॅनडा आणि आयर्लंड (CAN vs IRE) यांच्यात न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. दोन्ही संघांसाठी विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यांचे निकाल त्यांच्या बाजूने लागले नाहीत. पहिल्यांदाच विश्वचषक खेळणाऱ्या कॅनडाच्या संघाला पहिल्याच सामन्यात अमेरिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. त्याचवेळी भारताविरुद्ध आयर्लंडला पराभवाचा सामना करावा लागला. हा सामना हॉटस्टार ॲपवर थेट प्रक्षेपित केला जाईल आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्याचा आनंद घेता येईल. दरम्यान, आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Ireland won the toss and opted to field first against Canada.
📸: Disney+ Hotstar#T20WorldCup2024 #CANvIRE #PaulStirling #SaadBinZafar #CricketTwitter pic.twitter.com/X5Yg9sxWwy
— InsideSport (@InsideSportIND) June 7, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 07, 2024 07:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

