IPL Mega Auction 2022: एमएस धोनीच्या CSK ने 4 कोटीची रक्कम देऊन शिवम दुबेचा केला संघात समावेश
IPL Mega Auction 2022: आज, रविवार 13 फेब्रुवारी हा आयपीएलच्या 15 व्या हंगामातील मेगा लिलावाचा दुसरा दिवस आहे. आणि चेन्नई सुपर किंग्जने दिवसाची पहिली खरेदी केली आहे. 4 वेळा चॅम्पियन्स फ्रँचायझीने अष्टपैलू शिवम दुबे यांच्यावर चांगला पैसा उधळला आहे. शिवम दुबेचा त्यांनी 4 कोटी रुपयांत संघात समावेश केला आहे.
IPL Mega Auction 2022: आज, रविवार 13 फेब्रुवारी हा आयपीएलच्या (IPL) 15 व्या हंगामातील मेगा लिलावाचा दुसरा दिवस आहे. आणि चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) दिवसाची पहिली खरेदी केली आहे. 4 वेळा चॅम्पियन्स फ्रँचायझीने अष्टपैलू शिवम दुबे (Shivam Dube) याच्यावर चांगला पैसा उधळला आहे. शिवम दुबेचा त्यांनी 4 कोटी रुपयांत संघात समावेश केला आहे.
Tags
Chennai Super Kings
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
IPL 2022 Mega Auction
IPL Auction
IPL Auction 2022
Live Breaking News Headlines
Shivam Dube
आयपीएल
आयपीएल 2022
आयपीएल 2022 मेगा लिलाव
आयपीएल लिलाव
आयपीएल लिलाव 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
चेन्नई सुपर किंग्ज
शिवम दुबे
Advertisement
संबंधित बातम्या
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement