कोरोनाच्या संकट काळात Rajasthan Royals कडून मदतीचा हात, 7.5 कोटी रुपयांची मदतीची केली घोषणा
भारतातील कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यादरम्यान, आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सने देखील मदतीचा हात पुढे करत त्यांच्या मालक, खेळाडू आणि व्यवस्थापन कडून कोविड-19 ग्रस्तांच्या त्वरित मदतीसाठी तब्बल 7.5 कोटी रुपयांच्या देणगीची घोषणा केली आहे.
भारतातील कोरोना व्हायरस (India Coronavirus) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यादरम्यान, पॅट कमिन्स, ब्रेट ली यांच्यासारख्या PM Care Fund मध्ये लाखो रुपयांच्या मदतीसाठी निधी दिला आहे. आणि आता आयपीएल (IPL) फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) देखील मदतीचा हात पुढे करत त्यांच्या मालक, खेळाडू आणि व्यवस्थापन कडून कोविड-19 (COVID-19) ग्रस्तांच्या त्वरित मदतीसाठी तब्बल 7.5 कोटी रुपयांच्या देणगीची घोषणा केली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement