IPL Betting Case: वानखेडे स्टेडियमवर Mumbai Indians vs Kolkata Knight Riders सामन्यादरम्यान सट्टेबाजी; 5 जणांना अटक
हे लोक मोबाईल अॅप वापरून मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल सामन्यावर सट्टा लावत होते.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 6 ने आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी वानखेडे स्टेडियममधून 5 जणांना अटक केली आहे. हे लोक मोबाईल अॅप वापरून मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल सामन्यावर सट्टा लावत होते. त्यांच्याकडून रोख रक्कम, 9 मोबाईल फोन, 3 सिम कार्ड, 2 डेबिट कार्ड, पासपोर्ट आणि 5 आयपीएल तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. मुंबई पोलिसांनी ही संपूर्ण माहिती एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement