IPL 2024 Auctions: थोड्याच वेळात सुरु होणार आयपीएल 2024 चे ऑक्शन, या ठिकाणी पाहता येणार IPL 2024 स्पर्धेचं ऑक्शन फ्री मध्ये
आयपीएल 2024 स्पर्धेचा लिलाव स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहता येणार आहे. तर जियो सिनेमावर तुम्ही हा लिलाव फ्रीमध्ये पाहू शकता. हा लिलाव तुम्ही www.jiocinema.com वर लाईव्ह पाहु शकता.
इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) साठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. 19 डिसेंबर आज दुबई (Dubai) येथे खेळाडूंसाठी बोली लावली जाणार आहे. आयपीएलचा लिलाव भारताबाहेर परदेशात होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आयपीएल 2024 स्पर्धेचा लिलाव 19 डिसेंबर 2023 रोजी दुबईत पार पडणार आहे. हा लिलाव स्थानिक वेळेनूसार सकाळी 11:30 वाजता सुरु होईल. तर भारतीय वेळेनूसार दुपारी 1 वाजता सुरु होईल. आयपीएल 2024 स्पर्धेचा लिलाव स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहता येणार आहे. तर जियो सिनेमावर तुम्ही हा लिलाव फ्रीमध्ये पाहू शकता. हा लिलाव तुम्ही www.jiocinema.com वर लाईव्ह पाहु शकता. (हेही वाचा - IPL 2024 Auction Live Streaming Online: तुम्ही येथे आयपीएलचा लिलाव पाहू शकता विनामूल्य, वेळ आणि स्ट्रीमिंग बद्दल जाणून घ्या सर्वकाही)
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Advertisement
Advertisement
Advertisement