IPL Schedule 2023: आयपीएल 2023 चे वेळापत्रक जाहीर, गतविजेता गुजरात टायटन्स चैन्नईसोबत खेळणार मोसमातील पहिला सामना

गतविजेता गुजरात टायटन्सचा संघ या मोसमातील पहिला सामना खेळताना दिसणार आहे.

आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: Twitter/IPL)

सर्व क्रिकेट चाहते इंडियन प्रीमियर लीग 2023 चा हंगाम सुरू होण्याची वाट पाहत आहेत. आगामी हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक आज सायंकाळी 5 वाजता आयपीएलच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केले आहे. गतविजेता गुजरात टायटन्सचा संघ या मोसमातील पहिला सामना खेळताना दिसणार आहे. चैन्नईसोबत हा सामना होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement