IPL 2022: ट्रेंट बोल्ट एक धोकादायक गोलंदाज, परंतु मनाचा मोठा; मचनंतर केले असे काम की तुम्हीही कराल वाहवाह! (Watch Video)

न्यूझीलंड क्रिकेट संघ आपल्या खेळासाठी खूप लोकप्रिय आहे. संघाच्या कर्णधारापासून खेळाडूपर्यंत ते मैदानात त्यांच्या हावभावाने प्रतिस्पर्ध्यांवर कधीही आक्रमक होत नाहीत आणि यामुळेच ते इतर संघांपेक्षा वेगळे ठरतात. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टनेही नरेंद्र मोदी स्टेडियमवरील आरसीबीविरुद्ध क्वालिफायर 2 मॅचनंतर असे काही केले, ज्यामुळे तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल.

ट्रेंट बोल्टची जर्सी चाहत्याला गिफ्ट (Photo Credit: Twitter)

ट्रेंट बोल्ट (Trent Boult) आणि राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) आनंद सध्या गगनात मावेनासा आहे. राजस्थान 14 वर्षांनंतर आयपीएलच्या अंतिम (IPL Final) फेरीत पोहोचला आहे आणि चॅम्पियन गोलंदाजाने आपल्या बाजूने अतिशय मोहक हावभाव करून विजय साजरा केला. बोल्ट इतका आनंदी होता की त्याने आपल्या सामन्याची जर्सी एका तरुण चाहत्याला दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement