IPL 2022 Tickets: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 च्या आगामी हंगामासाठी स्टेडियममध्ये 25 टक्क्यांहून अधिक प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार असल्याची बीसीसीआयने (BCCI) बुधवारी पुष्टी केली आहे. आणि उत्साही क्रिकेट चाहत्यांसाठी अधिकृत वेबसाइट www.iplt20.com वर 23 मार्च रोजी दुपारी 12 पासून स्पर्धेच्या लीग टप्प्यासाठी तिकिटांची विक्री सुरु झाली आहे.
𝗧𝗵𝗲 𝘄𝗮𝗶𝘁 𝗶𝘀 𝗼𝘃𝗲𝗿 👏 👏
Tickets for #TATAIPL 2022 will be 𝗟𝗜𝗩𝗘 from 12PM IST onwards today 👍 👍
Go grab your tickets 🎫 🎫 - See you at the stands! 🏟️ 📣
Details below 🔽
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)