IPL 2022, SRH vs RCB: हैदराबाद संघाच्या अडचणीत वाढ, निकोलस पूरन स्वस्तात आऊट

IPL 2022, SRH vs RCB Match 54: सनरायझर्स हैदराबादचा स्टार फलंदाज निकोलस पूरन 14 चेंडूत 19 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. त्याने या खेळीत 2 चौकार आणि 1 षटकार मारला. वानिंदू हसरंगाने पूरनला बाद करून बेंगलोरला चौथे यश मिळवून दिले. अशाप्रकारे 193 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ खऱ्या अडचणीत सापडला आहे.

IPL 2022, SRH vs RCB: हैदराबाद संघाच्या अडचणीत वाढ, निकोलस पूरन स्वस्तात आऊट
IPL (Pic Credit- IPL twitter)

IPL 2022, SRH vs RCB Match 54: सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) स्टार फलंदाज निकोलस पूरन (Nicholas Pooran) 14 चेंडूत 19 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. त्याने या खेळीत 2 चौकार आणि 1 षटकार मारला. वानिंदू हसरंगाने (Wanindu Hasaranga) पूरनला बाद करून बेंगलोरला चौथे यश मिळवून दिले. अशाप्रकारे 193 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ खऱ्या अडचणीत सापडला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 08, 2022 06:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).