IPL 2022, SRH vs RCB: सनरायझर्स हैदराबादची खराब सुरुवात, 51 धावांवर गमावली तिसरी विकेट

IPL 2022, SRH vs RCB Match 54: सनरायझर्स हैदराबादची सुरुवात खराब झाली. 193 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वानिंदू हसरंगाने 51 धावसंख्येवर बेंगलोरला तिसरे यश मिळवून दिले एडन मार्करमला पॅव्हिलियनची वाट दाखवली आहे. संघाचा स्टार फलंदाज एडन मार्कराम 27 चेंडूत 21 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला.

IPL 2022, SRH vs RCB: सनरायझर्स हैदराबादची खराब सुरुवात, 51 धावांवर गमावली तिसरी विकेट
वानिंदू हसरंगा (Photo Credit: PTI)

IPL 2022, SRH vs RCB Match 54: सनरायझर्स हैदराबादची (Sunriers Hyderabad) सुरुवात खराब झाली. 193 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वानिंदू हसरंगाने (Wanindu Hasaranga) 51 धावसंख्येवर बेंगलोरला तिसरे यश मिळवून दिले एडन मार्करमला पॅव्हिलियनची वाट दाखवली आहे. संघाचा स्टार फलंदाज एडन मार्कराम (Aiden Markram) 27 चेंडूत 21 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत 1 चौकार आणि 1 षटकार लगावला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 08, 2022 06:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).