IPL 2022, SRH vs RCB Match 54: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 चा 54 वा सामना सनरायझर्स हैदराबाद (Sunriers Hyderabad) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात आरसीबीचा (RCB) कर्णधार फाफ डु प्लेसिसने (Faf du Plessis) नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. बेंगलोरने आजच्या सामन्यासाठी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर अफगाणिस्तानच्या Fazalhaq Farooqi ला आयपीएल (IPL) पदार्पणाची संधी देत सनरायझर्सने ताफ्यात दोन बदल केले आहेत.
#RCB have won the toss and they will bat first against #SRH.
Live - https://t.co/tEzGa6a3Fo #SRHvRCB #TATAIPL pic.twitter.com/RKKros4phJ
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)